शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

मुंबई : आयोगाच्या अहवालानंतर अधिवेशन; मराठा आरक्षणाचा कायदा करण्याची पूर्ण तयारी- CM शिंदे

पुणे : कोणीही आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार : मनोज जरांगे-पाटील

पुणे : Pune: सेम-टू-सेम मनोज जरांगे-पाटील! मराठा तरुणाने साकारला मेणाचा पुतळा

पुणे : परवानगी नाही दिली तरी उपोषणाला बसणार; मुंबईच्या आंदोलनावर जरांगे ठाम

पुणे : राज्य सरकार मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावतंय; आरक्षणावरून पटोलेंचा आरोप

पुणे : मराठा आरक्षण पदयात्रेमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल

पुणे : मराठा आरक्षण मोर्चासाठी पुणे शहरातील वाहतूक मार्गांत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्गांबद्दल

पिंपरी -चिंचवड : मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरात; 'असा' आहे पदयात्रेचा मार्ग 

पुणे : मनोज जरांगेंची आरक्षण दिंडी पुण्यात मुक्कामी, ९० एकरमध्ये नियोजन; कशी असेल पदयात्रा?

अहिल्यानगर : आरक्षण मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने आयोध्येला जाणार - जरांगे पाटील