शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : नवा अल्टिमेटम! तारीख ठरली, अंतरवालीत या...; मनोज जरांगेंची पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा

महाराष्ट्र : छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट; मनोज जरांगेंकडून जोरदार समाचार, म्हणाले...

बीड : बीडमध्ये सरपंच पतीची हत्या, मनोज जरांगेंनी काय इशारा दिला? Beed Sarpanch Murder Case

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच मनोज जरांगेंनी दिला सरकारला अल्टिमेटम; म्हणाले...

महाराष्ट्र : “मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : विधानसभेत मी मैदानात असतो आणि समीकरणं जुळली असती तर...; जरांगेंचा नव्या सरकारला इशारा

महाराष्ट्र : “न्याय मिळू दे, लढायला बळ मिळू दे, आरक्षण मिळू दे”; मनोज जरांगेंचे तुळजाभवानी देवीला साकडे

महाराष्ट्र : कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?

महाराष्ट्र : मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार