शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

जालना : सरपंच संतोष देशमुख यांचे कुटूंब दहशती खाली, त्यांना पोलिस संरक्षण द्या: मनोज जरांगे

महाराष्ट्र : आरोपींना मदत करणारे जेलमध्ये हवेत, मग तो मंत्री का असेना, अन्यथा सुट्टी नाही...; संतोष देशमुखांच्या भावाच्या भेटीनंतर जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : तुम्ही जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडुके हाती घ्यावे लागतील -मनोज जरांगे

जालना : मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालताहेत, आरोपीला सांभाळायचं काम सुरू आहे: मनोज जरांगे

बीड : बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना न्याय कधी? मुख्यमंत्री काय म्हणाले?

महाराष्ट्र : 'ती वेळ येऊ देऊ नका', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगेंचा फडणवीसांना इशारा

महाराष्ट्र : हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीये; मनोज जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर 

महाराष्ट्र : मनोज जरांगे पुन्हा सक्रीय, CM फडणवीसांना इशारा; म्हणाले, “आता कळेल आरक्षण देतो की नाही”

बीड : कोणाचाही बाप आला तरी...; सरपंच हत्या प्रकरणावरून मनोज जरांगेंचा इशारा, लोकांनाही केलं आवाहन!

बीड : आरक्षण पिढ्यान् पिढ्या उपयोगी पडेल; लढ्यासाठी साथ देण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन