शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : गोव्याबाहेरील रुग्णांकडून शुल्क आकारण्यास आयटकचा विरोध

गोवा : म्हादई पाणी प्रश्न : लवादासमोर अंतरिम दिलासा मागण्याचा येडीयुरप्पांचा आग्रह, 6 फेब्रुवारीपासून अंतिम युक्तीवाद

गोवा : म्हादईप्रश्नी गोव्यात सरकारविरुद्ध निदर्शने, विविध पक्षीय कार्यकर्त्यांसह सामाजिक संस्थांचा सहभाग

गोवा : गोव्यात 7 नव्या रुग्णवाहिका सुरू, 1 व्हीआयपी रुग्णवाहिका

गोवा : म्हादई पाणीप्रश्नी निवडणुकीनंतरच कर्नाटकशी चर्चा करणार - मनोहर पर्रीकर 

गोवा : म्हादईप्रश्नी पर्रीकरांकडून गोवाविरोधी कृत्य; काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

गोवा : म्हादईप्रश्नी सरकारच्या भूमिकेमुळे गोवा अस्वस्थ, कर्नाटक खूश

गोवा : कर्नाटकला पिण्यासाठी म्हादईचे पाणी देणे तत्त्वत: मान्य - पर्रिकर  

गोवा : इस्राईल देणार गोव्यातील शेतक-यांना सेंंद्रीय शेतीचे धडे,राज्यात विशेष केंद्र उघडण्यासाठी बोलणी

गोवा : गोवा : म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांकडून म्हादई बचाव अभियानाच्या नेत्याशी चर्चा