शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : म्हादई पाणी प्रश्न : कर्नाटकच्या दादागिरीसमोर गोवा सरकार हतबल 

गोवा : वेळेत सेवा न दिल्यास अधिका-याला दंड, 1 एप्रिलपासून गोव्यात कालबद्ध सेवा हमी कायदा लागू

गोवा : कचरा टाकणा-यांचे फोटो पाठवा, गोवा सरकारची नवीन योजना

गोवा : लोकसभेच्या पूर्वतयारीचा भाजपामध्ये जागर, पक्ष यंत्रणा सक्रिय

गोवा : गोवा - 22 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची माहिती 

गोवा : सेन्सॉरचे प्रमाणपत्र असल्यास पद्मावत सिनेमा दाखविण्यास हरकत नाही- मनोहर पर्रीकर

गोवा : गोवा शैक्षणिक हब बनतंय, उच्च शिक्षणाला पोषक वातावरण - मनोहर पर्रीकर

गोवा : गोव्यातील बीफ विक्रेत्यांचा संप कायम; सरकारने पुरवठा केल्यास विक्री करू, संघटनेची भूमिका

गोवा : 'अ'स्वच्छ भारत अभियान : गोव्यात रस्त्याकडील कच-याच्या ढिगा-यामुळे पर्यटक हैराण

गोवा : गोव्यात बीफ विक्रेत्यांचा संप सुरू