शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : गोमंतकीयांनाच नोकरी देण्याची सक्ती उद्योगांवर करू शकत नाही - मनोहर पर्रिकर

गोवा : Formalin Scare : फोर्मेलिनयुक्त मासळीवरुन गोवा विधानसभेत गदारोळ, कामकाज तहकूब

गोवा : Formalin In Fish : गोव्यात मासळी आयातीवर बंदी

राष्ट्रीय : राहुल गांधींना सर्जिकल स्ट्राईकवेळी लष्करासोबत पाठवायला हवं होतं- पर्रिकर

गोवा : गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ पुन्हा सक्रिय, पण तीनच उद्योगांचे प्रस्ताव मंजूर

गोवा : मुख्यमंत्री म्हणाले, ...तर मंगेशकर कुटुंबीय गोव्यातून बाहेर गेलेच नसते

गोवा : सर्जिकल स्ट्राईकद्वारे मी गोव्यावरील देशाच्या कर्जाची परतफेड केली - पर्रीकर 

गोवा : गोव्यातील किना-यांचा चेहरामोहरा बदलणार 

गोवा : गोवा रेबीजमुक्त होणार, सरकार 1 कोटी 64 लाख रुपये खर्च करणार

गोवा : गोव्यातील घरांत शिरले पाणी, सरकारची अनास्था पाण्यावर तरंगली