शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा, काँग्रेस आमदारांचे राज्यपालांना साकडे

गोवा : गोवा भाजपला अमित शहांच्या निर्णयाची प्रतीक्षा

गोवा : गोव्यात सत्तेची चावी घटक पक्षांच्याच हाती

गोवा : जिथं सत्ता, तिथं मी, भाजपसोबत राहणार असल्याचे बाबू आजगावकरांचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : गोव्यात राजकीय उलथापालथ, काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा

संपादकीय : मनोहर पर्रीकरांनंतर काय?

गोवा : पर्रिकरांच्या पर्यायावरून गोवा भाजपात दोन गट

गोवा : तूर्त गोव्याचे मुख्यमंत्री बदलण्याची गरज नाही, भाजपाची सावध भुमिका

गोवा : गोव्याचा नवा मुख्यमंत्री आज ठरणार

गोवा : माझ्यावरील उपचार 10 ऑक्टोबरला पूर्ण होतील : फ्रान्सिस