शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : गोव्यात दर्जेदार पर्यटक आणण्यासाठी प्रयत्न आवश्यक : मायकल लोबो 

राष्ट्रीय : Rafale Deal : मनोहर पर्रीकरांच्या बेडरुममध्ये राफेल कराराची सर्व रहस्यं, काँग्रेसचा आरोप

गोवा : Rafale Deal : काँग्रेसनं ऐकवली ऑडिओ क्लिप, पर्रीकरांचं सडेतोड ट्विट

राष्ट्रीय : अनिल अंबानींचे नाव घेण्यावर संसदेत बंदी...राहुल गांधींनी मग काय नाव ठेवले पाहा...

गोवा : Rafale Deal : 'काँग्रेसनं इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण करू नये'

गोवा : Rafale Deal : मनोहर पर्रीकरांना संशयाच्या फेऱ्यात आणणाऱ्या 'त्या' ऑडिओ क्लिपमध्ये आहे काय?

गोवा : मुख्यमंत्री पर्रीकर दुसऱ्या दिवशीही सचिवालयात

गोवा : साडेतीन महिन्यांनंतर मुख्यमंत्री पर्रीकर सचिवालयात दाखल

गोवा : गोव्यातील मांडवी पुलाच्या उद्घाटनाची तारीख मोदी ठरवणार

गोवा : गोव्यातील खाण अवलंबितांकडून पंतप्रधानांना लक्ष्य