शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनीष सिसोदिया

Manish Sisodia : मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमध्ये सध्या उपमुख्यमंत्री आहेत. फेब्रुवारी २०१५ पासून ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. ते दिल्लीच्या पटपरगंज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मनीष सिसोदिया यांचा जन्म उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील फगौता गावात एका राजपूत कुटुंबात झाला. गावातील एका सरकारी शाळेत त्यांचं शिक्षण झालं आहे. नंतर, त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आणि पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. १९९३ मध्ये भारतीय विद्या भवनने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत FM रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे.

Read more

राष्ट्रीय : “मनिष सिसोदियांना आरोपी का केलेय? पुरावे कुठे आहेत?”; SC चे CBI, ED ला प्रश्नांवर प्रश्न

राष्ट्रीय : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचा तुरूंगातील मुक्काम महिनाभर वाढला!

क्राइम : ईडीकडून मोठी कारवाई, मनिष सिसोदियांची ५२ कोटींची संपती जप्त

राष्ट्रीय : त्यांना भीती आहे की..., दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भरसभेत रडू कोसळलं

राष्ट्रीय : मनीष सिसोदिया यांनी दोन फोन नष्ट केले, पुरवणी आरोपपत्रात सीबीआयचा दावा

राष्ट्रीय : ‘‘ते पुरावे असलेले मोबाईल फोन मीच नष्ट केले’’, मनीष सिसोदियांची कबुली, आरोपपत्रात सीबीआयचा दावा

राष्ट्रीय : पोलिसांनी माजी शिक्षणमंत्र्यांची कॉलर पकडून पळवत नेलं; 'आप'चा तीव्र संताप

राष्ट्रीय : सिसोदियांचे पहिल्यांदाच अबकारी घोटाळ्याच्या चार्जशीटमध्ये नाव, जामीनावर उद्या निर्णय, अडचणी वाढल्या

राष्ट्रीय : ज्या ज्या व्यक्तींनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला, त्यांना हुकूमशहांनी तुरुंगात डांबलं, हा इतिहास

राष्ट्रीय : भारताच्या प्रगतीसाठी एक सुशिक्षित पंतप्रधान असणे गरजेचे, मनीष सिसोदियांचे PM मोदींना पत्र