शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये स्फोटात माजी आमदाराची पत्नी ठार; घराजवळील कचऱ्यात ठेवला होता बॉम्ब

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये शांतता करार दुसऱ्याच दिवशी संपुष्टात; मैतेईबरोबर केलेला करार हमार जमातीच्या संघटनेकडून रद्द

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये शांततेच्या दिशेने पहिले पाऊल; कुकी-मैतेई समुदायांत करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्र : मणिपूरसारखं महाराष्ट्रातही काहीतरी...; पवारांच्या विधानावर भाजप म्हणतं, विचार जरी केला तरी फडणवीस...

नागपूर : मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर हल्ला; 1 जवान शहीद, 3 पोलीस कर्मचारी जखमी

राष्ट्रीय : 'संसदेच्या अधिवेशनात आम्ही...' मणिपूरच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींची PM मोदींना खास अपील

राष्ट्रीय : Rahul Gandhi Manipur Visit: इथे जे घडत आहे, ते देशात कुठेही पाहिले नाही, मणिपूरमध्ये राहुल गांधींनी घेतली हिंसाचार पीडितांची भेट!

राष्ट्रीय : विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा असाम अन् मणिपूर दौरा; पीडितांची घेतली भेट...

संपादकीय : मणिपूर हिंसाचारावर PM मोदींनी एक वर्ष दोन महिने पूर्ण झाल्यावर मौन सोडले, पण...

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये कमी झाला वांशिक हिंसाचार, आता शांततेची आशा - पंतप्रधान नरेंद्र मोदी