शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले, सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली

राष्ट्रीय : तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला

राष्ट्रीय : Manipur Voilence : परिस्थिती गंभीर! मणिपूरमध्ये ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; केंद्राने पाठवले CRPF चे २००० जवान

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये उसळला हिंसाचार, विद्यार्थी धडकले थेट राजभवनावर; गोळीबारात महिला ठार

संपादकीय : भळभळत्या जखमा! मणिपूरमधील हिंसाचार रोखण्याची राज्य व केंद्राची खरेच इच्छा आहे का?

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये निदर्शने सुरुच, तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू; आदेश जारी 

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ५ जण ठार

राष्ट्रीय : माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट बॉम्बहल्ला, मणिपूरमधील घटनेत १ ठार, ५ जखमी

राष्ट्रीय : Manipur Violence : मणिपूर पुन्हा हिंसाचार, संशयित कुकी अतिरेक्यांचा हल्ला, दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये पुन्हा तणाव, मुख्यमंत्र्यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून कुकी समुदाय रस्त्यावर; भाजप नेत्याचं घर जाळले