शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

मुंबई : “मणिपूर घटनेवर भाजपच्या मनात गुन्हेगारीची भावना, विधानसभेत पाच मिनिटेही बोलू दिले नाही”

राष्ट्रीय : विरोधकांच्या INDIA आघाडीचा मोठा निर्णय; पुढच्या आठवड्यात मणिपूरचा दौरा करणार

महाराष्ट्र : “अतुलदादा, तुझी बहीण, आई किंवा बायको असती तर...?” यशोमती ठाकूर यांनी चांगलेच सुनावले

राष्ट्रीय : आम्हीही महिला आहोत, बंगालची घटना आठवून भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी झाल्या भावूक! 

महाराष्ट्र : ...तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा, मणिपूर घटनेवरुन ताशेरे ओढल्याने भाजप नेत्याचा संताप

राष्ट्रीय : राजकारण करू नका, मणिपूरच्या घटनेने देशातील १४० कोटी जनतेची मान खाली गेली - गौतम गंभीर

अमरावती : मणिपूर राज्यातील 'त्या' नराधमांना फासावर लटकवा, ट्रायबल वुमेन्स फोरमची मागणी

मुंबई : मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून विधानसभेत काँग्रेस आक्रमक, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केली मागणी

राष्ट्रीय : तेवढाच भयानक, अन् क्रूर! मणिपूरमधील आणखी एक व्हिडीओ समोर

राष्ट्रीय : आम्हाला कोणती खुर्ची नको, भाजपची राजवट घालवायचीय, 'बेटी बचाओ'वरून ममता बॅनर्जी कडाडल्या