शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : ३६ मिनिटं, टीकेचे बाण अन् प्रचंड गोंधळ; राहुल गांधींच्या भाषणातील १० मुद्दे एकाच क्लिकवर

राष्ट्रीय : मणिपूरमधील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचीच चौकशी व्हावी, खा. राणांची संसदेत मागणी

मुंबई : तुमच्या स्ट्राईक रेटवर आमच्या सर्जिकल स्ट्राईकने मात केलीय

राष्ट्रीय : 'काँग्रेसचे हात रक्ताने माखले, त्यांच्यामुळेच मणिपूर जळतंय', हिमंता सरमा यांचा पलटवार

राष्ट्रीय : विरोधकांना मणिपूर मुद्द्यावर केवळ राजकारण करायचंय; ...यामुळेच तेथील जनतेनं काँग्रेसचा हात सोडला

राष्ट्रीय : मणिपूरवर ‘सुप्रीम’ नजर, समिती ठेवणार देखरेख; सीबीआयच्या तपासावरही असेल लक्ष

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचार प्रकरणीच्या तपासावर मराठमोळे अधिकारी ठेवणार लक्ष, सुप्रीम कोर्टाने केली नियुक्ती

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये 3 बलात्कार, 72 खून आणि 4 हजार दरोडे; SC मध्ये दाखल रिपोर्टमधून खुलासा

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचार; बिरेन सिंह सरकारला मोठा झटका! कुकी पीपल्स अलायन्सने पाठिंबा काढला

मुंबई : “हिंमत असेल तर मणिपूरमध्ये धिंड काढलेल्या महिलेकडून राखी बांधून घ्या”; उद्धव ठाकरे कडाडले