शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : 23 वर्षांनंतर मणिपूरच्या लोकांनी पाहिला हिंदी चित्रपट! स्वातंत्र्यदिनी 'उरी' चित्रपटाचे स्क्रीनिंग

राष्ट्रीय : भारताच्या सामर्थ्याने जग थक्क झाले...: स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी

सिंधुदूर्ग : मणिपूर येथील घटनेचा कुंचल्यातून निषेध!, कणकवलीत चित्रकारांनी व्यक्त केला आक्रोश 

राष्ट्रीय : ‘मित्राची सरकारवर टीका’; विरोधकांचे केले कौतुक, मणिपूरमधील NPF ने स्पष्टच सांगितले 

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचारावर संसदेत बोलू दिलं नाही, भाजपच्या मित्रपक्षाच्या खासदाराचे धक्कादायक विधान

राष्ट्रीय : अत्याचार करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही, ममतांचा मणिपूर मुद्द्यावरून मोदींवर निशाणा 

संपादकीय : धीर, अधीर अन् बधिर!  ज्या मणिपूरमुळे हा अविश्वासाचा अध्याय रचला गेला त्या...

राष्ट्रीय : लष्कराला सांगितलं तर दोन दिवसांत मणिपूर शांत होईल, पण यांना...; राहुल गांधींचं टीकास्त्र

महाराष्ट्र : Sachin Sawant : भाजपा व मोदींची पराकोटीची असंवेदनशीलता अंगावर येणारी; मणिपूरवरून काँग्रेसचा घणाघात

राष्ट्रीय : जीव वाचवण्यासाठी पळताना मी पडले आणि...; मणिपूरातील बलात्कार पीडितेची भयावह कहाणी समोर