शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

ठाणे : अमेरिकन आंब्याचा, तर ब्रिटिश चिकूचा झाला दिवाना, ठाणे जिल्ह्यातील फळे, भाजीपाला २३ देशांत निर्यात

पुणे : अवकाळीमुळे बिघडलं कोकणच्या राजाचं गणित; आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत

छत्रपती संभाजीनगर : सगळाच हापूस कोकणातील नसतो; देवगडच्या नावाखाली परराज्यातील आंबा ग्राहकांच्या माथी

सखी : तोंडी लावण्यासाठी ५ मिनिटांत करा कच्च्या कैरीची चटपटीत चटणी; सोपी रेसिपी, खायला भारी

नवी मुंबई : दक्षिणेतील आंब्याची एपीएमसीत दादागिरी! कोकणच्या हापूसची आवक झाली कमी

जरा हटके : Mango Variety: हा खाऊ का तो खाऊ...आंब्याच्या 'या' 9 जातींची बातच न्यारी: पोट भरेल पण मन भरणार नाही

सखी : शाळेबाहेर मिळणारी वाळवून ठेवलेली कुरकुरीत मसाला कैरी आठवते? यंदा करुन पाहा कैरीची सुपारी घरीच..

सखी : आंबा प्रचंड आवडतो, पण कापून खाणे चांगले की आमरस? तज्ज्ञ सांगतात...

गडचिरोली : सिराेंचातील ‘कलेक्टर’ नागपूर-पुण्यात झाडताेय ‘राैब’

पुणे : अपघातात गमावलेल्या मुलीचा पहिला स्मृतीदिन; वडिलांनी वसाहतीतील मुलींना खाऊ घातले आंबे