शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

लोकमत शेती : आंब्यांवर मनसोक्त मारा ताव; बाजारपेठेत आंबे दाखल

नवी मुंबई : चैत्राच्या गुढीला पुरणपोळीसह आंबरसाचाही नैवद्य; कोकणातील ६७ हजार पेट्यांसह ९५ हजार पेट्या हापूस दाखल 

लोकमत शेती : हापूसच्या फळांचे संरक्षण, आकार व वजन वाढविण्यासाठी करा हा एकदम सोपा स्वस्त उपाय

लोकमत शेती : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी बाजारात आंब्याची होणार विक्रमी आवक

लोकमत शेती : शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करा आणि हापूसमधील फसवणूक टाळा

पुणे : रत्नागिरी-देवगड नावाने घेतलेला हापूस कर्नाटकचा तर नाही ना? मार्केटयार्डात ग्राहकांची फसवणूक

लोकमत शेती : आत्तापर्यंत विकला गेलाय इतका आंबा; गुढीपाडव्यानंतर विक्रमी आवक होण्याची शक्यता

लोकमत शेती : चोखंदळ आमरस खवय्यांना अक्षय्य तृतीयेची प्रतीक्षा,सध्या कोणता आंबा आला बाजारात?

सखी : देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा? फसवणूक टाळण्यासाठी ४ गोष्टी तपासा

लोकमत शेती : यंदाही कोकणच्या राजाची अमेरिकावारी लासलगावमार्गे, तब्बल 28 टन आंबे रवाना