शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

पुणे : आंबा पिकवा केमिकल फ्री ; अन्यथा कारवाई

सांगली : महागाईच्या झुल्यावरून सांगलीत आंब्याचे आगमन, गुढीपाडव्यासाठी मागणी

रत्नागिरी : थ्रीप्स, तुडतुड्यामुळे आंब्यावर काळे डाग

सिंधुदूर्ग : देवगड हापूस आंबा : रोज ५ हजार पेट्या वाशी मार्केटला रवाना

पिंपरी -चिंचवड : आवक वाढल्याने ‘हापूस’ आवाक्यात

नवी मुंबई : VIDEO : गुढीपाडव्यालाही आंबा स्वस्त नाही; १५ एप्रिलनंतरच हापूस सामान्यांच्या आवाक्यात

मुंबई : सावधान! आंबे घेताना तपासूनच घ्या - अन्न व औषध प्रशासन

फूड : फक्त याच काळात बनू शकणारे बाळकैरीचे लोणचे नक्की करा

महाराष्ट्र : एपीएमसीत २३ हजार पेट्या आंब्याची आवक

छत्रपती संभाजीनगर : आला आमरसाचा हंगाम; औरंगाबाद बाजरपेठेत लालबाग, हापूस दाखल