lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनेका गांधी

मनेका गांधी

Maneka gandhi, Latest Marathi News

वरूण गांधींना 'मोदी टीम'मध्ये स्थान नाही, मनेका गांधींनी दिली अशी प्रतिक्रिया - Marathi News | BJP leader Maneka gandhi on modi cabinet expansion varun gandhi does not get a place in team modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वरूण गांधींना 'मोदी टीम'मध्ये स्थान नाही, मनेका गांधींनी दिली अशी प्रतिक्रिया

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मनेका गांधी यांच्याकडे बाल-विकास मंत्रालयाची धुरा होती. ...

नितिश भारद्वाज यांनी सोशल मीडियाद्वारे मनेका गांधी यांना सुनावले, म्हटले 12 वी पास... - Marathi News | nitish bharadwaj slams maneka gandhi on for remarks against vet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितिश भारद्वाज यांनी सोशल मीडियाद्वारे मनेका गांधी यांना सुनावले, म्हटले 12 वी पास...

मनेका गांधी यांचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासोबतचा फोनवरील संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात त्या यात अपशब्द वापरताना दिसत आहेत. ...

खासदार मेनका गांधींचा फोन आला अन् पोलिसांची तपासाची चक्रे वेगाने फिरली - Marathi News | MP Maneka Gandhi's phone rang and the police investigation was in full swing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार मेनका गांधींचा फोन आला अन् पोलिसांची तपासाची चक्रे वेगाने फिरली

भटक्या श्वानाला ठार मारल्याचे प्रकरण ...

गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या विधानावरून मनेका गांधींविरोधात FIR दाखल - Marathi News | Maneka files FIR against Gandhi over statement made in death of pregnant elephant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या विधानावरून मनेका गांधींविरोधात FIR दाखल

केरळमधील मल्लपूरम येथे मनेका गांधींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, कलम 153 अन्वये एफआयआर दाखल केला आहे.   ...

Kerala Pregnant Elephant Death: राहुल गांधींनी कारवाई का केली नाही?; केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूनंतर मेनका गांधी संतापल्या - Marathi News | Kerala Pregnant Elephant Death: why didn't Rahul Gandhi take action ? Says by Maneka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Pregnant Elephant Death: राहुल गांधींनी कारवाई का केली नाही?; केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूनंतर मेनका गांधी संतापल्या

मल्लापूरम हे अशा कुख्यात घटनांसाठी प्रसिद्ध आहे. हा देशातील सर्वात हिंसक प्रदेश आहे. येथील लोक रस्त्यावर विष फेकून ३००-४०० पशूपक्षी आणि कुत्र्यांना एकाचवेळी मारतात. ...

Hyderabad Encounter : 'जे झालं ते देशासाठी भयानक, तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाहीत' - Marathi News | Hyderabad Case: 'What happened is terrible for the country, you cannot take the law into account', maneka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hyderabad Encounter : 'जे झालं ते देशासाठी भयानक, तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाहीत'

Hyderabad Case : हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी केलेलं एन्काउंटर कायद्याला धरून नव्हतं, ...

युपीए अध्यक्षा सोनिया गांधींना जाऊबाई देणार खासदारकीची शपथ ? - Marathi News | will maneka gandhi make oath to sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युपीए अध्यक्षा सोनिया गांधींना जाऊबाई देणार खासदारकीची शपथ ?

सोनिया गांधी यांच्याप्रमाणेच मनेक गांधी देखील देशातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्याच्या सून आहेत. मात्र मतभेदांमुळे मनेका गांधी आणि सोनिया गांधी यांचे राजकीय मार्ग बदलले. ...

स्वपक्षातील गांधी कुटुंबही मोदींकडून दुर्लक्षीत - Marathi News | Gandhi family also ignored by Modi from BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वपक्षातील गांधी कुटुंबही मोदींकडून दुर्लक्षीत

भारतीय जनता पक्षामध्ये असलेल्या मनेका गांधी यांच्याकडे २०१४ मधील मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी होती. यावेळी मात्र त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. तर त्यांचे चिरंजीव वरुण गांधी यांना देखील कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. ...