शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मलायका अरोरा

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

Read more

फिल्मी : मलायकाच्या घरात कात्री घेऊन घुसलेली महिला फॅन, अभिनेत्रीने पाहिलं अन्...; सांगितला भयानक अनुभव

फिल्मी : मलायका अरोरानं हातावर कुणाचं नाव गोंदवून घेतलं, जाणून घ्या तिच्या टॅटूचा अर्थ

फिल्मी : अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 'या क्रिकेटरला डेट करतेय मलायका? चर्चांना उधाण

फिल्मी : डोळा मारला, फ्लाइंग किस केलं अन्...; ऑडिशनला आलेल्या १६ वर्षाच्या मुलाचं मलायकाकडे पाहून कृत्य, अभिनेत्री भडकली

सखी : world obesity day 2025 : सातच्या आत जेवण, भरपूर प्या पाणी! जाड व्हायचं नसेल तर सेलिब्रिटी करतात ते करा..

सखी : स्लीम-फिट दिसण्यासाठी मलायका अरोरा पाहा रोज काय पिते, एकदम साधं पण असरदार

फिल्मी : मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने रिलेशनशीपवर केलं वक्तव्य, म्हणाला - “प्रेमाचा अर्थ…”

फिल्मी : Arjun kapoor : मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर कोणाला करतोय डेट?, कॉमेडियनने सांगितलं सीक्रेट

फिल्मी : मुंह तो बंद करो अंकल! मलायका अरोराने केला असा डान्स की अर्जुन कपूर Ex गर्लफ्रेंडकडे पाहतच राहिला

फिल्मी : भर कार्यक्रमात अर्जुन कपूर समोरचं मलायकाच्या नावाने ओरडू लागला चाहता! पुढे काय घडलं?