शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मलायका अरोरा

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

Read more

फिल्मी : ब्रेकअपच्या अफवांमध्ये नवा ट्विस्ट, मलायका-अर्जुन यांची खास लंच डेट

फिल्मी : Malaika-Arjun: ब्रेकअपच्या चर्चांना अर्जुनने दिला पूर्णविराम! मलायकाच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, “तुझ्या आयुष्यात...”

फिल्मी : मलायकाबरोबर ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुनच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष, म्हणाला, “या जगात फक्त...”

फिल्मी : Malaika-Arjun: ब्रेकअप के बाद! मलायकाने अर्जुनच्या कुटुंबियांना केलं अनफॉलो, जान्हवी-खुशी फ्रेंडलिस्टमधून गायब

फिल्मी : मलायकासोबत ब्रेकअप, या घटस्फोटीत अभिनेत्रीच्या प्रेमात अर्जुन?, यावर ती म्हणाली...

सखी : हृदय ठणठणीत आणि पाठीचा कणा राहील ताठ, करा मलायका अरोरा सांगतेय ते गोमुखासन रोज

सखी : मलायका अरोराची ७५ हजारांची बनारसी साडी!! पोपटी रंगाच्या भरजरी साडीची पाहा खासियत

फिल्मी : मलायका अरोराचे वडील रुग्णालयात दाखल; अभिनेत्रीचा हॉस्पिटलबाहेरचा व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : Malaika Arorao : भारीच! अर्जुन कपूरच्या वाढदिवसाला मलायकाने केला जबरदस्त डान्स; लीक झाला Inside Video

फिल्मी : मलायका ते अनुष्का शर्मा! फिट राहण्यासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्री घेतात योगचा आधार