शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

पुणे : माधुरी मिसाळ या मंत्रिपद मिळालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव महिला आमदार ठरल्या

महाराष्ट्र : ईडी चौकशीत अडकलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान; एका मंत्र्याच्या घरावरही पडलाय छापा

पुणे : मिल कामगारांचा मुलगा तिसऱ्यांदा झाला मंत्री

महाराष्ट्र : कार्यकर्त्यांना कसं तोंड दाखवायचं? RPI ला मंत्रिपद न मिळाल्याने रामदास आठवले नाराज

नागपूर : कोणी कशी घेतली शपथ? लोढांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ; अनेकांकडून ‘जय श्रीराम’चा गजर

नागपूर : मुनगंटीवार, गावित, चव्हाण, खाडेंना धक्का; विखे पाटील, महाजन, पाटील, लोढा या ज्येष्ठांना संधी

संपादकीय : ‘बदला’चा प्रारंभबिंदू! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन इनिंगला सुरुवात

नागपूर : फडणवीस एक्स्प्रेस: ३६ कॅबिनेट, सहा राज्यमंत्री; २० नवे चेहरे, विभागनिहाय प्रतिनिधित्व कसे?

नागपूर : मंत्रिमंडळात ४ लाडक्या बहिणींना स्थान; ३ भाजप, १ अजित पवार गट, शिंदेंकडून महिलांना संधी नाही

मुंबई : ४२ मंत्र्यांपैकी १६ मराठा, १७ ओबीसी; फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळात तुल्यबळ स्थान