शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : Devendra Fadanvis: दंगल, भ्रष्टाचार, भोंगळ राज्यकारभार, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर चौफेर प्रहार, भाषणातील प्रमुख १० मुद्दे

व्यापार : Petrol-Diesel Price VAT Reduced : यूपीत पेट्रोल थेट १२ रुपयांनी स्वस्त; 'व्हॅट' कमी करून ठाकरे सरकारही करणार का 'दिवाळी धमाका'?