शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

रत्नागिरी : राजन साळवींनी आमदार नव्हे तर ‘भाऊ’ म्हणून नाते निर्माण केले : भास्कर जाधव

महाराष्ट्र : Maharashtra Election 2024: दोन ठिकाणी 'राष्ट्रवादी'तच सामना; काका की पुतण्या, कोण ठरणार भारी? 

महाराष्ट्र : “महाभ्रष्ट भाजपायुती सरकारला सत्तेतून खाली खेचणे हेच मविआचे ध्येय”; नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : एकाच मतदारसंघात काँग्रेस आणि शरद पवार गटाने उतरवले उमेदवार; मैत्रीपूर्ण लढत होणार?

पुणे : 'निवडणूक जनतेने हातात घेतलीये, त्यामुळे समोर कुणीही येऊ देत' बापू पठारेंनी भरला उमेदवारी अर्ज

छत्रपती संभाजीनगर : उद्धवसेनेची निवडणुकीआधीच नामुष्की; किशनचंद तनवाणींची माघार कोणाच्या पथ्यावर?

महाराष्ट्र : शरद पवारांनी शेवटच्या दिवशी बदलला उमेदवार! मोहोळमध्ये 'तुतारी'वर कोण लढणार?

महाराष्ट्र : ठाकरे गटाने प्रतिष्ठेच्या केलेल्या रामटेकमध्ये मविआत बंडखोरी, काँग्रेसचे राजेंद्र मुळक आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार

नाशिक : उद्धवसेनेचा गनिमी कावा, महागात पडला भावा; काँग्रेसचे इच्छुक अन् स्थानिक नेते अंधारात

महाराष्ट्र : माघार, अश्रूसंताप अन् अंत्ययात्रा... नाट्यमय घडामोडींनी गाजला सोमवार; कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलला