शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट

महाराष्ट्र : लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित

महाराष्ट्र : Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...

कोल्हापूर : Kolhapur: शिरोळमध्ये महायुतीविरुद्ध महाआघाडी सामन्यात स्वाभिमानीची भूमिका ठरणार कळीची

पुणे : विरोधात काम करणाऱ्यांना शिल्लक ठेवायचेच नाही असा प्रकार देशात सुरू; सपकाळांची सरकारवर टीका

पुणे : मतदारांच्या मताची चोरी करून भाजप सत्तेत बसला; हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत ‘आयाराम गयाराम’ची चलती, नेत्यांची बंद होणार बोलती

महाराष्ट्र : ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

कोल्हापूर : Kolhapur Politics: महायुतीचे किती ताणणार, त्यावर आघाडीचे फावणार; सत्तेसाठी मित्रपक्षांची गोळाबेरीज महत्त्वाची

राष्ट्रीय : “राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट