शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : ठाकरे गटाने प्रतिष्ठेच्या केलेल्या रामटेकमध्ये मविआत बंडखोरी, काँग्रेसचे राजेंद्र मुळक आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार

नाशिक : उद्धवसेनेचा गनिमी कावा, महागात पडला भावा; काँग्रेसचे इच्छुक अन् स्थानिक नेते अंधारात

महाराष्ट्र : माघार, अश्रूसंताप अन् अंत्ययात्रा... नाट्यमय घडामोडींनी गाजला सोमवार; कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलला

महाराष्ट्र : भाजप+ १५०; काँग्रेस १०० पार; तर शिंदेसेनेने दिले ८० उमेदवार; भाजपच्या नेत्यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये 'मविआ' आणि महायुतीचा तिढा सुटला; मात्र बंडखोरांना थंड करण्याचे आव्हान असणार

पुणे : Purandar Vidhan Sabha: २०१९ ला पराभव; शिंदे गटाकडून पुन्हा शिवतारेंना संधी, समोर काँग्रेसचे आव्हान

पुणे : पुण्यात शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण; उद्धवसेनेला एकच जागा तर शिंदेगटाला एकही नाही

महाराष्ट्र : लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?

सांगली : मिरजेत उद्धवसेनेकडून तानाजी सातपुते यांना उमेदवारी; शिराळा, जतला भाजपमध्ये तर सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी

मुंबई : माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत