शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : “आघाडीच्या राजकारणाने मर्यादा, आता कोकणात पक्ष मजबूत करण्याकडे लक्ष”; काँग्रेसचा निर्धार

पुणे : भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने पुणेकरांना भोपळाच दिला; काँग्रेसची टीका

पुणे : कार्यकर्ते टिकवायचे कसे? महाविकास आघाडीसमोर आव्हान, दुसऱ्या फळीतील पदाधिकारीही जाऊ लागले

मुंबई : विरोधकांनी गमावले मंत्री मुंडे, कोकाटेंसह विविध मुद्दे अन् सत्ताधारी नेते ठरले कामकाजात वरचढ

मुंबई : मुंडेंनी राजीनामा दिला, आम्ही नाही पाहिला; विरोधकांचा सभात्याग, पटोलेंकडून मुद्दा उपस्थित

महाराष्ट्र : तुला बघतोच आता...; भास्कर जाधव आणि राम कदम सभागृहातच भिडले, नेमकं काय घडलं?

मुंबई : अडीच वर्षांचा फॉर्म्युला! काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, मविआत उद्धवसेनेची कोंडी

महाराष्ट्र : फडणवीस आणि माझ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना होत्या; शिंदे ऑडिओ क्लिपबद्दल काय बोलले?

महाराष्ट्र : महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचं बिगुल, विधान परिषदेच्या पाच जागांसाठी या तारखेला होणार मतदान

महाराष्ट्र : 'महाराष्ट्रात दोनच गुंडे, कोकाटे आणि मुंडे'; अधिवेशनात उमटले पडसाद, विरोधकांची घोषणाबाजी