शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : 'लाडकी बहीण योजना राबवतायेत, पण महिलांवरील अत्याचार रोखता आले नाही', शरद पवारांचा युतीवर निशाणा

महाराष्ट्र : ...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल

महाराष्ट्र : अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट

अहिल्यानगर : गडाखांनी खोके नव्हे, डोके मोजून जनतेचा आदर केला: उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली, देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

संपादकीय : विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?

नागपूर : पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान

सांगली : पन्नास वर्षांनंतरही जत मतदारसंघाचे राजकारण पाण्याभोवती फिरतेय; आरोग्य, रस्ते, शिक्षण या सुविधांकडे दुर्लक्ष

महाराष्ट्र : महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द