शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

सातारा : Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live : सातारा जिल्ह्यात महायुतीची मुसंडी, कऱ्हाड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अजित पवारांची घरवापसी? उद्धव ठाकरे भाजपासोबत? महाराष्ट्रात सरकार स्थापनेची ५ समीकरणे

सांगली : Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha Election Result 2024 Live: तासगाव कवठेमहांकाळमधून रोहित पाटील आघाडीवर

रत्नागिरी : Ratnagiri Vidhan Sabha Election Result 2024 Live :  रत्नागिरीमध्ये उदय सामंत, राजापूरमध्ये किरण सामंत आघाडीवर

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुती-महाविकास आघाडीत ‘काँटे की टक्कर’; भाजपाला सर्वाधिक आघाडी, मनसेची स्थिती काय?

कोल्हापूर : Kolhapur Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ, महाडिक, आवाडे,  लाटकर, कोरे, आबिटकर आघाडीवर

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ

संपादकीय : पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?

कोल्हापूर : Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा

महाराष्ट्र : यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?