शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

सातारा : vidhan sabha assembly election result 2024: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत, साताऱ्यात महायुतीचा झेंडा

पुणे : Vadgaon Sheri Vidhan Sabha Election Result 2024 Live: पुण्यात आघाडीचा एकच गढी; वडगाव शेरीत शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!

महाराष्ट्र : Ramtek Vidhan Sabha Election Result 2024: ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेकमध्ये जबर हादरा!

पिंपरी -चिंचवड : Maval Vidhan Sabha Election Result 2024 Live: मावळ 'पॅटर्न फेल', अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके विजयी; लाखांच्या लीडने घड्याळ आले

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले 

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिणमध्ये 'वार फिरलं', 'अमल'रुपी कमळ फुललं; महाडिक समर्थकांचा जल्लोष

महाराष्ट्र : मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?

सिंधुदूर्ग : Sawantwadi vidhan sabha assembly election result 2024: सावंतवाडीत दीपक केसरकरांचे निर्विवाद वर्चस्व, विजयाकडे वाटचाल