शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 

पुणे : Purandar Vidhan Sabha Election Result 2024 Live: पुरंदरवर शिवतारेंचा भगवा! शिंदे गटाचे विजय शिवतारे विजयी, मागील निवडणुकीचा वचपा काढला

पुणे : Bhor Vidhan Sabha Election Result 2024 Live: भोरमध्ये सलग ३ वेळा निवडून आलेले काँग्रेसचे आमदार पराभूत; अजित पवार गटाचे मांडेकर विजयी

रत्नागिरी : vidhan sabha assembly election result 2024: रत्नागिरीवर महायुतीचे वर्चस्व, उद्धवसेनेला मोठा धक्का

पुणे : Khed Alandi Vidhan Sabha Election Result 2024 Live: खेड आळंदी विधानसभेत मशाल पेटली; बाबाजी काळेंचा दणदणीत विजय, मोहिते पाटलांचा पराभव

पुणे : Daund Vidhan Sabha Election Result 2024 Live: दौंडला भाजपची हॅट्ट्रिक! सलग तिसऱ्यांदा राहुल कुल यांचा विजय, थोरात पराभूत

मुंबई : Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?

पिंपरी -चिंचवड : Pimpri Vidhan Sabha Election Result 2024 Live: पिंपरीतून अजित पवार गटाच्या अण्णा बनसोडेंची हॅट्ट्रिक! सुलक्षणा शिलवंत पराभूत

पिंपरी -चिंचवड : Bhosari Vidhan Sabha Election Result 2024 Live: भोसरीत 'जय श्रीराम' गजर; भाजपच्या महेश लांडगेंची हॅट्रिक, ६३ हजार मतांनी विजयी

मुंबई : Vikhroli Vidhan Sabha Result 2024: संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा निकाल काय?