शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : मविआला आणखी एक धक्का; विधानसभा निवडणुकीत सोबत असलेल्या पक्षाने सोडली साथ!

महाराष्ट्र : शपथविधीवेळी मोठं नाट्य; मविआचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, कारण...

महाराष्ट्र : हीच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती; भाजपाचा उद्धव ठाकरे-शरद पवारांना टोला

पुणे : शरद पवार गटात प्रवेश केल्याने हल्ल्याची कबुली; टिंगरेवर हल्ला करणा-या दोघांना अटक

महाराष्ट्र : खोटारडेपणा, भ्रष्टाचाराला व जातीयवादी राजकारणाला थारा नाही; शपथविधीपूर्वी बावनकुळेंचा हल्लाबोल

राष्ट्रीय : भाजपने अशाच पद्धतीने महाराष्ट्र, हरयाणा निवडणूक जिंकली का?, केजरीवालांचा खळबळजनक आरोप

मुंबई : निवडणुका कधीही लागतील, गाफील राहू नका; ठाकरेंची BMC साठी रणनीती ठरली, बैठकीत काय घडलं?

महाराष्ट्र : 'मातोश्री'वर बैठक, तिकीट फायनल झालं, गावाकडं आलो अन् उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला

पुणे : Prithviraj Chavan: भागवत, भाजप फॅसिस्ट, हिटलर त्यांची प्रेरणा; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत स्वबळासाठी जोर-बैठका, सर्वच पक्षांत चर्चा; सतेज पाटील-हसन मुश्रीफ दुरावणार?