शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : Dilip Walse Patil: पडळकर, खोतांनी शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका करणे अयोग्य - दिलीप वळसे पाटील

पुणे : मनुसिंघवी, शरद पवारांचा सकारात्मक प्रतिसाद; विधानसभेच्या निकालाविरुद्ध 'मविआ' ची याचिका होणार दाखल

पुणे : विधानसभा निवडणूक निकालाविरुद्ध मविआची याचिका होणार दाखल

महाराष्ट्र : काँग्रेसचे आमदार-खासदार भाजपाच्या संपर्कात? नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : आता सरकारला कोणतीही अडचण नसावी, जयंत पाटलांनी अधिवेशनाआधीच महायुतीला पकडलं कोंडीत

महाराष्ट्र : मविआचे खासदार भाजपाच्या संपर्कात?; शरद पवारांना पुन्हा एकदा धक्का देण्याची तयारी

पुणे : दुसरा पर्यायच ठेवला नाही; पक्षहितासाठीच अपक्ष लढलो, निलंबन त्वरित मागे घ्यावे, बागुल यांची मागणी

पुणे : पुण्यातील आघाडीचे पराभूत उमेदवार EVM विरोधात सर्वोच्च न्यायालयात; शरद पवारांचा पुढाकार

महाराष्ट्र : EVM वर विरोधकांकडून शंका; निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे दाखवलेले 'हे' आकडे बघा!

महाराष्ट्र : ...म्हणून यांना देवेंद्र फडणवीसांचं वाईट वाटतं; सदाभाऊ खोतांचं पवारांवर टीकास्त्र