शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

पुणे : Pune Congress: पुण्यातील काँग्रेसच्या चारही बंडखोरांना ६ वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ

संपादकीय : विशेष लेख: मोफतभाऊ, फुकटदादा आणि ‘प्रिंटिंग मिस्टेक’

संपादकीय : आजचा अग्रलेख: फाटके तोंड, घसरलेली जीभ

महाराष्ट्र : 'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक

ठाणे : अविनाश शिंगेंनी आघाडी धर्म पाळला, पांडुरंग बरोरा यांना पाठिंबा जाहीर! 

महाराष्ट्र : शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा

मुंबई : आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

महाराष्ट्र : कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, काँग्रेसने उगारला कारवाईचा बडगा; सहा बंडखोर निलंबित

मुंबई : भाजप अभेद्य ठेवणार का गड? मलबार हिलमध्ये भाजप आणि उद्धवसेनेत थेट लढत