शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'देशात वातावरण बदलत आहे; मविआ राज्यात 180 पेक्षा जास्त जागा जिंकेल', बाळासाहेब थोरातांचा विश्वास

छत्रपती संभाजीनगर : '10 वर्षांपासून भाजपने जनतेला एप्रिल फूल बनवलं', वज्रमूठ सभेतून धनंजय मुंडेंची टीका

महाराष्ट्र : 'ही कसली वज्रमूठ, ही तर वज्रझूठ सभा'; CM एकनाथ शिंदेंची मविआच्या सभेवर खोचक टीका

छत्रपती संभाजीनगर : मविआच्या सभेसाठी १६ अटी, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर रविवारी सभा

धुळे : धुळे : नगाव सेवा सहकारी सोसायटीत महाविकास पॅनलचा विजय

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “सावरकर हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “काँग्रेसने आणीबाणी लावली, ती इतिहासातील चूक होती हे माविआ मान्य करेल का?”

मुंबई : CM Eknath Shinde Live: “सावरकरांच्या अपमानाबाबत हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मविआमधून बाहेर पडावे”: CM एकनाथ शिंदे

पुणे : वाढदिवस साजरे करण्यासाठी पुणे मेट्रोचा वापर; कामाला गतीच नाही, अजित पवारांची टीका

कोल्हापूर : कोल्हापूर बाजार समिती निवडणूक: महाविकास आघाडीसमोर कोरे, महाडिक, मंडलिकांचे आव्हान