शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातची लोकप्रिय मालिकेत धमाकेदार एन्ट्री, साकारणार खलनायिकेची भूमिका

फिल्मी : 'कलाकार म्हणून मी काय कमावलं?'; प्रसिद्ध मिळवल्यानंतरही गौरव मोरे देतो ऑडिशन

फिल्मी : मला लंडनला नेलं नाही, वाईट वाटलं हास्यजत्रा फेम निखिल बनेची खंत, म्हणाला, 'गौरव मोरेने...'

फिल्मी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सेटवर अभिनेत्रींसोबत थिरकले मास्टरजी गणेश आचार्य

फिल्मी : अगर किसी चीज को...; शाहरुखचा 'तो' डायलॉग अन् गौरव मोरेचा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल 'सही' है भिडू!

फिल्मी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेवर आली चोरी करण्याची वेळ; नक्की काय झालं?

फिल्मी : 'रोजचं ट्रॅफिक, काय करायचं घोडबंदर रोडचं'; नम्रता संभेरावची फेसबुक पोस्ट

फिल्मी : 'ही' चूक गौरव मोरेला पडली महागात; लंडनच्या विमानतळावर झाली कसून चौकशी

फिल्मी : इंजिनियर आहे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी, अभिनयासाठी नोकरी सोडली, म्हणाली, १५ दिवस नोकरी करून...

फिल्मी : समीर चौघुलेंच्या ‘उंदीर मांजर पकडेंगो’चं नवं व्हर्जन ऐकलंत? ‘कोकण कलेक्टीव्ह गर्ल्स’नाही हसू आवरेना!