शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

महाराष्ट्र : अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदी वर्णी, वाढदिवसापूर्वी 'मातोश्री'चं अनोखं गिफ्ट

पुणे : मंत्रिमंडळ विस्तारावर स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज; राजू शेट्टी अनुपस्थित राहणार

महाराष्ट्र : Mahavikas Aghadi Ministry Expand :अखेर भूमरेंना 'मातोश्री'वरून फोन!

महाराष्ट्र : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा अखेर आज विस्तार; कोण असणार ठाकरेंचे शिलेदार?

मुंबई : मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्र्याचे - जयंत पाटील

महाराष्ट्र : काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार, बाळासाहेब थोरातांची माहिती

महाराष्ट्र : उद्या ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; कोणकोणत्या नेत्यांची वर्णी लागणार?

महाराष्ट्र : दोन लाखांपेक्षा जास्त पीककर्ज हा मोठा आकडा; जयंत पाटलांनी दिला धीर

महाराष्ट्र : घटक पक्षांना मंत्रीपदे देण्यास ठाकरे-पवार सकारात्मक ?

महाराष्ट्र : Maharashtra Government : आता उपमुख्यमंत्रीपदावर पुन्हा एकदा काँग्रेसचा दावा