शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : 'भाजपासोबत जाण्यासाठी राज ठाकरे तयार आहे, म्हणून ते...'; राष्ट्रवादीने दिलं प्रत्युत्तर

मुंबई : 'अमित शहांच्या पायगुणाने ठाकरे सरकार जावं अन्...'; नारायण राणेंनी केली प्रार्थना

राजकारण : ‘कालिदासभूमी’त मंत्र्यांमध्येच ‘मंडुक’पुराण! महाविकास आघाडीमधील दोन मंत्र्यांमध्ये जुंपली

ठाणे : 'विना शिडीने पासा पलटवणार'; देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला सूचक इशारा

मुंबई : जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाला ५० कोटी रुपये द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई : Budget 2021: राज्यातील भाजपाचे नेते आमचं सरकार नाही, तेथे मदत करु नका असं मोदींना सांगतात की काय?

मुंबई : Budget 2021: मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंनी दिली मोजकीच प्रतिक्रिया; म्हणाले...

कल्याण डोंबिवली : सरकारचा फ्यूज उडाला आहे; वीजबिलांच्या वसुलीवरून चित्रा वाघ यांची टीका

मुंबई : मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटणं स्वाभाविक आहे, पण…; जयंत पाटील यांच्या विधानानं 'धुरळा'

मुंबई : हिंमत असेल तर वीजपुरवठा खंडित करुन दाखवा; आम्ही सरकारविरुद्ध दोन हात करायला तयार