शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांच्यात 'या' गोष्टीची लागलीय स्पर्धा; राष्ट्रवादीच्या आमदाराचा टोला

मुंबई : Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंवर तेव्हा खूप दबाव होता, नगरविकास खात्याचे निर्णय वरुण सरदेसाईच घ्यायचे” 

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे गट भाजपमध्ये विलीन होण्याच्या दिशेने पावलं टाकतोय? खासदाराच्या बॅनरवरुन चर्चांना उधाण

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शिंदे-फडणवीस शेतकरी विरोधी; शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करावेत!”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिवसैनिकाचे शिंदे गटात येताच प्रमोशन! थेट जिल्हाप्रमुखपदी वर्णी; उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

महाराष्ट्र : Eknath Shinde vs Ajit Pawar: खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके...; विरोधकांची शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी

मुंबई : Maharashtra Political Crisis: अशोक चव्हाण शिंदे गटात नाही, अब्दुल सत्तारांना काँग्रेसमध्ये आणणार? नाना पटोलेंचा मोठा दावा!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: पुढील टार्गेट काँग्रेस! माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार? अब्दुल सत्तारांनी घेतली भेट; हालचालींना वेग!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत”; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचा खोचक टोला

महाराष्ट्र : कितने आदमी थें... ६५ में से ५० निकल गए और...; देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली