शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

मुंबई : 'आमचा राहुल नार्वेकरांवर विश्वासच नाही', सुनावणीवर ठाकरे गटाच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : आमदार अपात्रतेवर मोठी अपडेट! शिंदे गटाच्या वकिलांनी, आमदार कांदे, किशोर पाटलांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : २ आठवड्यांनंतर जास्त कालावधी लागणार नाही; ठाकरेंच्या वकिलांनी दिली मोठी अपडेट

मुंबई : भीतीचे ढग ज्यांच्या मनात घोंगावत आहेत त्यांनी वेळ मागून घेतली; ठाकरे गटाचा टोला

राजकारण : आमदारांच्या अपात्रतेचा फैसला किती लांबणार? Prakash Surve स्पष्ट बोलले.. | MLA Disqualification

महाराष्ट्र : अवघ्या राज्याचे लक्ष! आमदार अपात्रतेवर सुनावणीला सुरुवात; आजच निकाल देण्याची मागणी

महाराष्ट्र : 'शरद पवारांनी आता निवृत्ती घ्यायला हवी', जिवलग मित्र सायरस पूनावाला यांचा सल्ला

सांगली : पूर्वी माणसे फोडली जायची, आता पक्षच फोडले जातात- जयंत पाटील

सातारा : एकदा संधी दिली, आता पुन्हा द्यायची नसते अन् मागायची नसते; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

संपादकीय : विशेष लेख: ह्याला हवा, त्याला हवा; 'लोकसभेचा चंद्र' सगळ्यांनाच हवा!