शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read more

सांगली : एकाच रुग्णाच्या रक्ताचे चार वेगवेगळे चाचणी अहवाल, विधानपरिषदेत आमदारांनी विचारला जाब

मुंबई : विधिमंडळाला सोमवार, मंगळवार सुट्टी; पावसाळी अधिवेशन ४ ऑगस्टपर्यंत चालणार

राष्ट्रीय : महाराष्ट्रात ऑनलाईन गेम्स वर बंदी घाला, आमदार प्रतिभा धानोरकर यांची सरकारला मागणी

मुंबई : “पेणच्या सारा ठाकूरचा सर्पदंशाने झालेला मृत्यू सरकारी अनास्थेचा बळी”; काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : पावसाचे कारण पुढे करून अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करू नका, काँग्रेसचा सरकारला इशारा

मुंबई : MIDCसाठी रोहित पवारांचे आंदोलन, पण ती जागा नीरव मोदीची? भाजप नेत्याचा विधिमंडळात दावा

महाराष्ट्र : 'सावित्रीबाई फुलेंचा अपमान करणाऱ्यांना मुसक्या बांधून आणलं पाहिजे', बाळासाहेब थोरात आक्रमक

महाराष्ट्र : ...तर मार्शल बोलावून बाहेर काढावं लागेल, पडळकर-नीलम गोऱ्हेंमध्ये खडाजंगी, सभागृहात नेमकं काय घडलं?

मुंबई : “आरोग्य सुविधांअभावी मृत्यू हे सरकारला शोभणारे नाही”; बाळासाहेब थोरातांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : “सत्तेत गेल्यावर अजित पवार अन् धनंजय मुंडेंनी सरड्यासारखा रंग बदलला”; नाना पटोलेंची टीका