शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...

महाराष्ट्र : साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत

पुणे : शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका

जालना : 'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह

अहिल्यानगर : शिर्डी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा व्हिडीओ ठरला राज्यासाठी मार्गदर्शक!

अहिल्यानगर : काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका

पुणे : रविंद्र धंगेकरांसाठी नाना पटोलेंनी उतरवली टीम; काँग्रेसचे १० आमदार पुण्यात तळ ठोकून

पिंपरी -चिंचवड : मेलो तरी चालेल पण धनुष्यबाण, हात आणि कमळावर लढणार नाही - महादेव जानकर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याने केला मतदानाचा विक्रम; अंतिम आकडेवारी जाहीर..जाणून घ्या सविस्तर

लातुर : लातूरात तंत्रनिकेतनच्या इमारतीमध्ये मतदान यंत्रे जमा; तीन सुरक्षा दलाचे स्ट्राँगरूमला कडे!