शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

मुंबई : उत्तर मुंबईचा निकाल महायुतीला फलदायी, पाच मतदारसंघांत गोयल यांना आघाडी

बीड : बीडमध्ये मतांचा वाढला टक्का अन् भाजपच्या पंकजा मुंडेंना बसला धक्का

महाराष्ट्र : शिंदे गटातील ५-६ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लोकसभेतील पराभवानंतर एकनाथ शिंदेंना बसणार मोठा धक्का?

मुंबई : महायुतीसाठी धोक्याचा इशारा, वर्षा गायकवाडांना ४ मतदारसंघांत आघाडी

मुंबई : स्वत:च्या मतदारसंघात आघाडी नाही, पण...

नाशिक : भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण काँग्रेसच्या खासदार डॉ.  शोभा बच्छाव यांच्या भेटीला!

मुंबई : मुंबईत रोड शो, जाहीर सभा, निकालावर काय परिणाम? लोकसभा निवडणुकीत मैदान गाजविले, पण...

संपादकीय : काका, मला वाचवा! लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे अजित पवारांचे महायुतीतील स्थान धोक्यात

संपादकीय : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : भाजपचा शेंदूर उतरला, काँग्रेसला चढला!

नाशिक : महायुतीच्या पराभवानंतर नाशिकमध्ये ब्लेम गेम सुरू! हेमंत गोडसे यांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा