शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

पुणे : नियोजन नाही झालं तर पुण्यासारखी शहर उध्वस्त होतील; राज ठाकरेंचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : कोणतेही सरकार, कोणीही प्रधानमंत्री असो, कोणीच संविधान बदलू शकत नाही: नितीन गडकरी

जालना : जबाबदारीची जाणीव! प्रथम मतदार रोहन १३०० किलोमीटरचा प्रवास करून जालन्यात येणार

पुणे : मतदार यादीबाबत व्हॉट्सअपद्वारे व्हायरल केला चुकीचा संदेश, हडपसरमध्ये एकावर कारवाई

पुणे : बालबुद्धी असलेले लोक काहीही बोलतात; शरद पवारांचा अजित पवारांचे नाव न घेता टोला

ठाणे : उल्हासनगरात शिंदेसेनेच्या प्रचाररथावर भाजप व कलानी समर्थक भिडले आयलानी व कलानी यांची मध्यस्थी

मुंबई : इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका; आशिष शेलार यांचे टीकास्त्र

बीड : पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची पुन्हा नोटीस

पुणे : मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!

महाराष्ट्र : ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच, रोहित पवारांचा टोला