शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

नाशिक : शांतीगिरी महाराजांनी महायुतीचा विजय अवघड केला - अभिजित पानसे

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसला, एकनाथ शिंदेंची टीका

अहिल्यानगर : अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!

महाराष्ट्र : लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

राष्ट्रीय : 'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

बीड : बहीण पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ धनंजय मुंडेंची भर पावसात तुफानी सभा

नवी मुंबई : नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ बाधित 27 गाव कृती समितीचा नोटाचा इशारा ;बैठकीत घेतला निर्णय

नाशिक : Nashik: मतदान फुल करा, नाशिक कुल करा! नाशिकमधील पर्यावरणप्रेमींचा अनोखा जाहिरनामा

महाराष्ट्र : 'पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिरा गांधींकडून शिका'; प्रियंका गांधींची मोदींवर बोचरी टीका