शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

पुणे : पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?

जळगाव : निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू

ठाणे : वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली

ठाणे : जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल

ठाणे : फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली, राज ठाकरेंची टीका 

पुणे : गतवर्षी केवळ ५० टक्के; पुणेकरांनो मतदान करा, यंदा टक्का वाढविण्याचे प्रशासनासमोर आव्हान

पुणे : पुणे, शिरूर, मावळसाठी तयारी पूर्ण, शांततेत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

मुंबई : उत्तर पश्चिममध्ये रवींद्र वायकर यांच्या प्रचारात उतरली मनसे

पुणे : मावळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान केंद्रांवर मतदान साहित्य घेऊन पथक रवाना

ठाणे : श्रीकांत शिंदे यांच्या आई प्रचारासाठी कलानी महलात