शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

पुणे : पुण्यात दुसऱ्या टप्प्यात १० टक्के मतदान; एकूण १६.१६ टक्के मतदान, उमेदवारांनी बजावला हक्क

महाराष्ट्र : देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?

पुणे : 'तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकतो', सुबोध भावे, सोनाली कुलकर्णींनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र : निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर

महाराष्ट्र : पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप

पुणे : जोपर्यंत धंगेकरांची उमेदवारी रद्द होत नाही तोपर्यंत हलणार नाही; हेमंत रासनेंचे पुण्यात आंदोलन

मुंबई : पोलिस यंत्रणा सतर्क, सोशल मीडियावर विशेष लक्ष

मुंबई : सुट्टीत मतदार गेले गावी; उमेदवार आले टेन्शनमध्ये...

मुंबई : आजपासून सात दिवस, सात रात्री जागते रहो…

पुणे : शहरात उत्साह ग्रामीण भागात निरुत्साह; पुण्यात पहिल्या टप्प्यात ६.६१ टक्के मतदान