शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

मुंबई : मुंबईत भाजप, शिंदे गटाचे ८ आमदार धोक्यात? उद्धव ठाकरेंचेही दोन आमदार ‘मायनस’मध्ये

मुंबई : लोकसभा निवडणुकीत जिथे घर तिथेही पिछाडी; स्वत:चे वास्तव्य असलेल्या भागात कमी मते

संपादकीय : Lok Sabha Election Result 2024 : राज ठाकरेंना पश्चात्ताप होत असेल का?

संपादकीय : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लाखो मतं खाणारी ‘नावं’ आणि ‘चिन्हं’

रत्नागिरी : राणे बंधूंचा गैरसमज दूर करणार : उदय सामंत

महाराष्ट्र : राज्यातील ११ खासदारांची हॅट्ट्रिक रोखली; १० जणांना दुसऱ्यांदा संधी नाकारली  

नागपूर : आघाडी सरकारमुळे संघाच्या अजेंड्याचे काय होणार? मित्रपक्षांतील ‘बाबू फॅक्टर’मुळे अडथळे येण्याची शक्यता

महाराष्ट्र : महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार

रायगड : विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार, खासदार सुनील तटकरे यांना विश्वास 

महाराष्ट्र : राज्यातील सहा डॉक्टर लोकसभेवर; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रुग्णालयांचे प्रश्न संसदेत मांडण्याची अपेक्षा