शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

पुणे : Shirur Lok Sabha Result 2024:...मेरे पास जनता हैं दमदार विजयानंतर कोल्हेंशी संवाद

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण मतदार संदीपान भुमरेंच्या विजयाचे शिल्पकार; जाणून घ्या मतदानाची आकडेवारी

महाराष्ट्र : काँग्रेसने उबाठासाठी योग्य काम केले नाही, पुष्पगुच्छ घेऊन राहुल गांधींना भेटणार

मुंबई : आम्ही बांगलादेशींमुळे हरलो; किरीट सोमय्यांचा धक्कादायक दावा, आकडेवारी दाखवली

मुंबई : ना वरळी, ना शिवडी...यामिनी जाधवांच्या भायखळ्यातच अरविंद सावंतांना सर्वाधिक मतं!

महाराष्ट्र : शरद पवार ‘मॅन ऑफ द सिरीज’; निकालानंतर जितेंद्र आव्हाड भेटीला, घातले साष्टांग दंडवत

संपादकीय : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: शिंदेसेना ही धाकली सेना! ‘खरी शिवसेना ठाकरेंची’ असे मतदारांनी ठणकावले, तरी... 

पुणे : आढळराव-मोहिते दिलजमाई कोल्हेंच्या पथ्यावर, पक्षांतरामुळेही नाराजीत भर; अमोल कोल्हेंचा विजय

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : माझ्या नादी लागू नका, तुमचा कार्यक्रमच लावणार, सोडणार नाही; मनोज जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: भाजपने ‘गड’ गमावला; काॅंग्रेसचे दिमाखात झाले कमबॅक!