शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार

पुणे : पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

मुंबई : निवडणूक ही एक लढाई, २ मे रोजी निवडणूक अर्ज भरणार- ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर

मुंबई : अमित शाह यांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी भाजपची पोलिसांत तक्रार

ठाणे : ठाणे-भिवंडीत चार उमेदवारी अर्ज दाखल, ७७ अर्ज वाटप; १९ इच्छुकांनी २८ अर्ज घेतल्याचे उघड

कोल्हापूर : फो़डाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन, कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची टीका

महाराष्ट्र : वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप

मुंबई : लोकसभा निवडणूक: उत्तर मध्य मुंबईत प्रिया 'दीदी' करणार काँग्रेसच्या उमेदवार वर्षा 'ताईं'चा प्रचार!

छत्रपती संभाजीनगर : मतदानाचा टक्का वाढेल,आमदार-खासदार निधीत टक्केवारी कमी करा; कंत्राटविना कार्यकर्ते बेजार

सांगली : उमेदवारांच्या प्रचारात सांगली जिल्ह्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट दिसेना, विरोधकांच्याच उण्यादुण्यावर जोर