शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

राष्ट्रीय : NDAच्या बैठकीत काय झालं? नितीश कुमार, चंद्राबाबू यांची भूमिका काय?; CM शिंदेंनी दिली माहिती

मुंबई : मतदार आघाडीवर, कलाकार पिछाडीवर!

छत्रपती संभाजीनगर : अंबादास दानवेंनी जबाबदारी पार पाडली नाही; चंद्रकांत खैरेंनी फोडले पराभवाचे खापर 

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिममध्ये 'टफ फाइट', मतमोजणी केंद्रावर नेमकं काय घडलं?

मुंबई : उत्तर मुंबईकराना काँग्रेसच्या “मराठी मुलगी”पेक्षा “मराठी मुलगा” लाडका

अकोला : निकालानंतर आरोप-पत्यारोप सुरू; अभय पाटील म्हणाले, आंबेडकरांचे राजकारण काँग्रेसला पाडण्यासाठीच

मुंबई : केंद्रीय नेतृत्व देवेंद्रजींची 'ती' विनंती मान्य करणार नाही, कारण...; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : फडणवीसांनी सरकारमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे, कारण...; भुजबळांचे रोखठोक विधान

मुंबई : “लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक”; काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : हे सरकार जितके दिवस चालेल...; फडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत देताच विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला